| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 28th, 2018

  युवक कांग्रेस की तालाब में चाय पे चर्चा

  नागपूर: नागपूर शहर युवक कांग्रेस तर्फे अखिल भारतीय युवक कांग्रेस चे सचिव बंटी शेलके व शहरध्यक्ष तौसीफ खान यांचा मार्गदर्शनात पूर्व नागपूर युवक कांग्रेस चे अध्यक्ष अक्षय घाटोळे व नागेश धोपटे यांचा नेतृत्वात प्रभाग 25 भांडेवाडी येथे अनोखी तलाव मधे चाय पर चर्चा करण्यात आली

  युका ला सामान्य जनतेची वारंवार तक्रारी येत होत्या भांडेवाडी पारडी भागात अत्यंत कांग्रेस चा पदादिकारी पहनी केलि ास्ता तिथे रोगराई नई थैमान घातले आहे सदगुरु नगर येथे मागील 5 महिन्यांपासून खोलगट भागात घणेराडे पानी सोचले आहे वारंवार नगरसेवक आमदार महानगर पालिका येथे तकरार करुण सुद्धा प्रशासन साफ़ सफाई कड़े दुर्लक्ष करीत होते त्यामुळे सम्पूर्ण परिसरात डेंगू मलेरिया या सारख्या साथीच्या रोगने नागरिक परशान झाले आहे

  याचा विरोधात पूर्व नागपुर युवक कांग्रेस ने महानगर पलिकेचा करभारवर आक्षेप घेत तय विरुद्ध सामान्य जनतेचा हितासाठी तलाव सारखे सचालेल्या पाण्यांत चाय पे चर्चा केलि व अधिकारी आमदार नगरसेवक यांचा विरुधानात जोरदार नारे निर्देशेने केलि व प्रशाशनाला तकित दिलीजर लवकर सफाई केलि नहीं तर सर्व युवक कांग्रेस व सामान्य जनता ही सर्वसाफ सफाई करूँ सर्व घान सत्ताधरी नेते व महानगर पलिकेचा कार्यालयात ानुन टाकु ही तलाव मधे चाय पे चर्चा करण्यात आली यात प्रामुख्याने फजलुर कुरेशी,चक्रधर भोयर,अजहर शैख़,फरदीन खान,राकेश केकड़े,शैलेश गुमगा,ओकार चेतन डफ,आकाश मल्लेवार,दिनेश सातपुते,वृषभ धुले,नितिन गुरव,अभिषेक बड़वाईक,विशाल ओझा,शुभम वंजारी,ऋषि चौहाण,यामिनि ऊके,विद्या नेतराम,वनिता भगत,लीला रामटेके,मीणा दण्डारे असंख्य नागरिक मोठ्या प्रमानात उपस्तिथत होते,

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145