नागपूर : विदर्भाच्या विकासासंदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्यास टाळले. विदर्भाचा विकास होत नसेल तर वेगळ्या विदर्भा संदर्भात तुमची भूमिका काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना एका पत्रकाराने विचारला. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस गोंधळले, अन म्हणाले, तुम्ही’हेडलाइन’…उत्तर देऊन प्रश्नाला बगल दिली.
Watch Video: