Published On : Wed, Dec 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जाहीर निषेध ;पीएचडीच्या विद्यार्थ्यांवर केली होती टीका

Advertisement

नागपूर : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जाहीर निषेध केला.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत जित पवार यांनी एक विधान केले होते. ते म्हणाले होते की, पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात? यावर रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

, युवकांवर कुणी शंका घेता कामा नये. पीएचडी करणारी मुलं कोण आहेत? तर ही गरिबाची मुले आहेत. पीएचडीसाठी जो वेळ लागतो. त्यासाठीचा पैसा या मुलांकडे नाही. त्यामुळे ते सरकारला विनंती करतात. मात्र सरकाकडून वारंवार त्यांची अवहेलना करण्यात येते.

मुलांकडे क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे. पण पैसा नाही, म्हणून ही मुलं सरकारच्या स्कॉलरशीपवर शिकत असतील. तर त्यात काहीही चूक नाही. त्यावर कुणी शंका घेऊ नये. अजितदादा जे बोलले त्याचा निषेध मी करतो, असेही रोहित पवार म्हणाले. याचदरम्यान

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.