| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 2nd, 2018

  धरमपेठ झोन सहाआयुक्त यांना आम आदमी पार्टी कडून निवेदन

  Memo submitted by AAP

  नागपूर: फेब्रुवारी 2 , 2018 धरमपेठ झोन सहाआयुक्त यांना काश्मिरी गल्ली, फुटला तलाव येथे नियमित पिण्याचे पाणी आणि दवाखान्याची व्यवस्था करण्याबाबत आम आदमी पार्टी कडून सुभद्रा यादाव यांच्या नेतृत्वात मनपा सह आयुक्त महेश मोरोणे यांना निवेदन देवून यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. मोरोणे यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून 2 दिवसात पाणीपुरवठा चालू करण्याचे आदेश दिलेत.

  तसेच सुरद्रेगढ च्या सोमर असलेल्या NMC चा दवाखाना पूर्वत चालू करण्याची विनंती करण्यात आली. या वेळी मोठ्यासंख्येने स्थानीय नागरिक और आम आदमी पार्टी कार्यकर्ता उपस्थित होते. अशोक मिश्रा वेस्ट नागपूर विधानसभा निरीक्षक, कविता सिंघल, दुर्गा कंगाले, सविता पटेल, मीना मरपे, माधुरी ऊके, अनिता सोरगिले, राजवती यादव, रमेश मर्सकोले, रामकेवल यादव, नंदा लोखंडे, ऋषिकेश सोरगिले, शालिनी अरोरा, अविराज थूल, शंकर इंगोले, नायदुजी, महेन्द्रा मिश्रा इत्यादि. निवेदनाची प्रत खालील प्रमाणे, सोबत छायाचित्र संलग्न.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145