Published On : Tue, Oct 12th, 2021

रामाळेश्‍वर वॉर्ड रामटेक येथे ग्रीन जिमचे लोकार्पण

Advertisement

रामटेक: रामाळेश्‍वर वॉर्ड रामटेक येथे नुकतेच ग्रीन जिमचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माजी आमदार डी. मल्लीकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, उपाध्यक्ष आलोक मानकर, बांधकाम सभापती प्रवीण मानापुरे, शिक्षण सभापती उज्ज्वला धमगाये, नगरसेवक संजय बिसमोगरे, नगरसेविका लता कामळे तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी उमेश पटले, रजत गजभिये, अतुल पोटभरे तसेच वॉर्डमधील गणमान्य नागरिक अरविंद जौंजालकर, चंदेकर, विजय उदगीलवार, नंदू कावळे सह नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement