Published On : Wed, Feb 13th, 2019

दाभा जिकुांभाची स्वच्छता १५ फेब्रुवारी

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज लिटी वॉटर याांनी दाभा जिकुांभाची स्वच्छता १५ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी तर धांतोिी जिकुांभाची स्वच्छता १६ फेब्रुवारी (शननवार) रोजी हाती घेण्याचे ठरवविे आहे.

येथे उल्िेखनीय आहे कक मनपा- येथे उल्िेखनीय आहे कक, मनपा-OCW याांनी जलक ांभाांच्या स्वच्छतेसाठी स्व-ववकससत जलक ांभ स्वच्छता प्रणालीचा वापर करीत हा उपक्रम स रु केला आहे.

OCWने िरवर्षी प्रत्येक जलक ांभ स्वच्छ करण्याचाही ननणणय घेतला आहे. जेणेकरून नागररकाांना स्वच्छ पाणीप रवठा होऊ शकेल.
दाभा जिकुांभ स्वच्छतेमुळे खािीि भागाांचा पाणीपुरवठा १५ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी बाधधत राहीि: सांपूणण िाभा पररसर, गणेश नगर, आशािीप सोसायटी, व डलँड सोसायटी, एअर फोसण कॉलोनी, ठाकरे लेआऊट भाग, नवीन शाांती नगर, हजारीपहाड भाग, सांतकृपा सोसायटी, शासकीय म द्रणालय सोसायटी, KGN सोसायटी, अखिल ववश्वभारती सोसायटी, गौतम नगर, सभवसेनिोरी, गांगा नगर स्लम, आशा बालवाडी, कृष्णा नगर, जगिीश नगर भाग, मकरधोकडा, ड ांबरे लेआऊट, वेलकम सोसायटी, ई.

तिेच धांतोिी जिकुांभ स्वच्छतेमुळे खिीि भागाांचा पाणीपुरवठा १६ फेब्रुवारी रोजी बाधधत राहीि: सांपूणण धांतोली भाग, कॉांग्रेस नगर, तककया स्लम, ई.
दि. १२.०२.२०१९

या िरम्यान टँकरद्वारे पाणीप रवठाही बांि राहणार असल्याने मनपा-OCWने नागररकाांना प रेसा पाणीसाठा करून सहकायण करण्याचे आवाहन केले आहे. नागररकाांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.