Published On : Mon, Mar 22nd, 2021

प्रभाग क्र 10 च्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड चे लसीकरण

कामठी :-, कामठी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र 10 च्या 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी कोविंड लसीकरणाचे कामठी उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हाकॅसिन लसीकरण केन्द्रात आयोजन करून लसीकरण करण्यात आले होते या लसीकरण शिबिरात आज शेकडो च्या वरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले

तहसीलदार अरविंद हिंगे, ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय माने यांनी दिलेल्या आदेशानुसार नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी घरोघरी जाऊन घोरपड च्या साठ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना कामठी उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरण करीता जाण्यासाठी विशेष वाहनाची सोय उपलब्ध करून देऊन स्वतः उपस्थित राहून शेकडो च्या वरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले सोबतच ज्या नागरिकांनी लसीकरण केले नाही त्यांना सुद्धा लसीकरणाचा लाभ घेण्याची विनंती केली.

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement