Published On : Sun, Aug 16th, 2020

रामटेक शहरात कोरोनाचा कहर सुरूच ६ जण निघाले कोरोंना पौझीटीव्ह

रामटेक – अपेक्षे प्रमाणे कोरोणाची साखळी अध्यापही तुटू शकली नाही. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे . आता रामटेक शहरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे.६ जण निघाले कोरोंना पौझीटीव्ह निघाले

असुन त्या मधे त्या महिलेची काकु , चुलत भाऊ बहिण , तर त्याच वॉर्डातील ११ वर्षीय मुलगा व त्यांची आई व एक पुरूष कोरोंना पौझीटीव्ह निघालं असल्याची माहिती उपजील्हा कुटीर रुग्णालय चे वैदकिय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे यांनी दिली . भगतसिंह वार्ड येथील त्या महीला चे संपर्क मध्ये आलेले कोरोंना पौझीटीव्ह निघाले तर बाकी असे एकुण आज ६ जन कोरोंना पौझीटीव्ह निघालं असल्याचे आरोग्य अधीकारी रोहित भोईर यांनी सांगीतले

त्यांच्या संपर्कात आलेल्याची रिपोर्ट घेणे सुरू असून कोरोंना पौझीटीव्ह आलेल्यांना रामटेक कोविड सेंटर येथे क्वारांटाईन करण्यात आले. क्वारांटाईन ची प्रोसेस सुरू असल्याचे आरोग्य अधीकारी रोहित भोईर यांनी सांगीतले जिकडे तिकडे सध्या रुग्ण संख्या वाढत असून परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ. होत आहे..