Published On : Sat, Aug 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्यांचे पक्ष एकसंघ ठेवावे, नंतर…;फडणवीसांचे नागपूरात विधान

Advertisement

नागपूर : आगमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी भाजपविरोधी मोट बांधली आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघडीवर ताशेरे ओढले. ते नागपूरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची प्रथम आपला पक्ष एकसंघ ठेवावा आणि त्यानंतरच एकत्र विविध मोट बांधावी अशी टीका फडणवीस यांनी केली. याअगोदरही आघडीच्या नेत्यांच्या मुंबईत अनेक बैठका झाल्या.मात्र त्यातून काहीच निष्पन्न निघाले नाही.

Gold Rate
Tuesday 25 March 2025
Gold 24 KT 87,900 /-
Gold 22 KT 81,700 /-
Silver / Kg 98,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाविकास आघाडीमधील काही वरिष्ठ नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नेते एकत्र येऊन भाजपाविरोधात एकत्र येण्यापेक्षा स्वत:चे पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला. न्या. रोहित देव यांच्या राजीनाम्यावर मात्र फडणवीस यांनी न्यायालयीन बाब असल्याचे सांगत चुप्पी साधल्याचे पाहायला मिळाले

Advertisement
Advertisement