Published On : Tue, Jun 30th, 2020

पेट्रोल डिझेल दरवाढीवरोधात कांग्रेस चे धरणे आंदोलन

Advertisement

कामठी :-कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलेल्या सर्वसामान्य जनतेला प्रचंड इंधन भाववाढ करून वेठीस धरणाऱ्या केंद्र सरकारच्या मोदी सरकार विरोधात आज सकाळी 11 वाजता दुचाकी ची अंत्ययात्रा काढून कामठी तहसील कार्यालय समोर कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेशभाऊ भोयर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कचच्या तेलाच्या किमती निच्चांकी पातळीवर खाली आले असताना मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही उलट सलग 20 दिवसापासून पेट्रोल, डिझेल च्या किमतीत सतत वाढ करोत आहे .केंद्र सरकार त्यावर कराची आकारणी करत आहे. कोरोना मुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे त्या दरवाढी च्या विरोधात आज केंद्र सरकारच्याया अन्यायी इंधन दरवाढी विरोधात कांग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले तसेच तहसीलदार अरविंद हिंगे यांना सामूहिक निवेदन देऊन जर दरवाढ कमी झाली नाही तर यापुढे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आला.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आजच्या या कांग्रेस कमिटी च्या धरणे आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे महासचिव सुरेशभाऊ भोयर, महासचिव किशोर गजभिये,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक हुकूमचंद आंमधरे,माजी नगराध्यक्ष शकुर नागानी, जी प सदस्य सरिता ताई रंगारी, नगरसेवक रत्नदिप रंगारी , निरज लोनारे , इरशाद शेख
अनुराग भोयर,
क्रष्णा यादव,
नरेंद्र शर्मा,
सुरैया बानो, मो सुलतान,
राजकुमार गेडाम,
सलामत अली,
फैसल नागानी,
आबीद ताजी,
संदीप जैन,
सुशांत यादव,
राशीद अन्सारी,
मो. सलमान,
शंकर सोनेकर,
अक्षय बिरे,
कर्रार हैदर,
मजहर हसन हैदरी,
साजीद अंसारी,
फारुख कुरैशी,
श्रेयंश खंडेलवाल,
तौसीफ कुरैशी, नदीम शेख, इरफान अहमद, नौशाद, तैसीन,शहबाज़, फैयाज़, राजा, गोलु, दिवाकर राव सौदागर,मो. सुलतान युसुफ, अ.सलाम अंसारी, लक्ष्मण संगेवार,प्रमोद मानवटकर, बोलगुंडेवार, सुरैया बानो, मंजु मेश्राम, ममता कांबळे, कुसुम खोब्रागडे, आनंद खोब्रागडे, किशोरधांडे,चंद्रकांत फलके,धर्मराज आदमने,प्रशांत काडे,लिलाधर भोयर, दिशाताई चंकापुरे,अनील साहने, कमलाकर बांगरे,राजेश मेश्राम, हरिश गजभिये, निखील फलके, हर्ष वानखेड़े, मारोती दडमल,पुर्वल ताकीत तसेच युवक कांग्रेस, सेवादल, व एनेएसयुआय , महीला कांग्रेस चे पदाधिकारि प्रामुख्याने उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement