नागपूर : शहरातील संविधान चौकात महापरिनिर्वाण दिननिमित्त काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश सरचिटणीस अतुल कोटेचा, कार्याध्यक्ष डॉ.गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, वासुदेव ढोके, इर्शाद मलिक, मिलिंद दुपारे, वासुदेव ढोके, अब्दुल शकील, गोपाल पट्टम, मनीष चांदेकर, पंकज पाटील, डॉ. निघोट, आकाश तायवाडे, पंकज थोरात, धरम पाटील, चंदू वाकोडीकर, इर्शाद अली, अभय रणदिवे, सुकेसनी डोगरे, प्रकाश बांते, नरेश खडसे, वंदना मेश्राम, विवेक निकोसे, लंकेश उके, भावना लोणेरे, संदीप सहारे, अरविंद वानखेडे, वैभव काळे, चंद्रकांत वासनिक आदी अधिकारी उपस्थित होते.
Nagpur Police Commissioner Hoists Tricolour on Independence Day 2026 🇮🇳
Nagpur Independence Day 2026: Tricolour Hoisted Across City 🇮🇳
जपतलाई आश्रमशाला में तीन छात्राओं की मौत #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news
तिरंगे के रंगों में जगमगा उठा रत्नागिरी #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news
हरी मिर्च के भाव ने किसानों की बढ़ाई चिंता #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...
अकोला पश्चिम चुनाव विवाद में स्ट्रॉन्ग रूम फिर खुली #maharashtranews #vidarbhanews #newsupdate...




