Published On : Fri, Dec 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

चंद्रपुरातील जिल्हा परिषद शाळेतील 80 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता

Advertisement


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पारडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. दुपारी जेवण करून घरी गेलेल्या विद्यार्थांना उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी सुरू झाल्या.यातील सुमारे 80 विद्यार्थी आणि जेवण बनवणाऱ्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विद्यार्थी घरी आल्यानंतर त्यांना रात्री अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्या होऊ लागल्या. पालकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोच क्रम गुरुवारी पुन्हा सुरू झाला. पालकांनी विद्यार्थ्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. माध्यान्ह भोजनातील जेवणामुळे हा प्रकार घडला असावा, अशी भीती व्यक्त होत आहे. शाळेतील 126 माध्यान्ह भोजन केले होते. 80 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच शाळेत जेवण बनवणाऱ्या महिलेलाही विषबाधा झाली. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement
खरगे के मंच के कथित शुद्धीकरण पर कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

खरगे के मंच के कथित शुद्धीकरण पर कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...

धामणगांव की तिरंगा रैली में उलटे झंडों पर विवाद #vidarbhanews #maharashtranews  #newsupdate #news

धामणगांव की तिरंगा रैली में उलटे झंडों पर विवाद #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...

Nagpur Police Commissioner Hoists Tricolour on Independence Day 2026 🇮🇳

Nagpur Police Commissioner Hoists Tricolour on Independence Day 2026 🇮🇳

Nagpur Independence Day 2026: Tricolour Hoisted Across City 🇮🇳

Nagpur Independence Day 2026: Tricolour Hoisted Across City 🇮🇳

जपतलाई आश्रमशाला में तीन छात्राओं की मौत #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

जपतलाई आश्रमशाला में तीन छात्राओं की मौत #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

तिरंगे के रंगों में जगमगा उठा रत्नागिरी #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

तिरंगे के रंगों में जगमगा उठा रत्नागिरी #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above