Published On : Tue, Aug 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आयुक्तांनी केली रामनगर मैदानाची पहाणी

Advertisement

नागपूर, नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी(ता.८) रामनगर मैदानाची पाहणी केली. यावेळी मनपाच्या क्रीडा विशेष समिती समिती श्रीमती दर्शनी धवड, मनपाचे उपायुक्त श्री. मंगेश खवले, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह इतर अधिकारी उपद्रव शोध पथकाचे जवान उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील ७५ मैदाने विकसित करण्यात येणार आहे. मनपाद्वारे सहाही मतदान संघात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने युक्त अशा क्रीडांगणाचा विकास केला जाणार असून, शहरातील क्रीडापटू यांना याचा लाभ होणार आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याच संदर्भात मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी रामनगर मैदानात करण्यात येणाऱ्या विकासाबद्दल माहिती जाणून घेतली. उपायुक्त श्री. मंगेश खवले यांनी मैदान विकसित करण्यासंदर्भात माहिती दिली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.