Published On : Tue, May 11th, 2021

४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे बुधवारी फक्त तीन केंद्रावर लसीकरण होणार

Advertisement

१८ ते ४४ वर्षे चे लसीकरण होणार नाही

नागपूर : नागपूर शहराकरीता कोव्हेक्सीन लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे दुसरे डोज चे लसीकरण बुधवारी फक्त तीन केंद्रावर होणार आहे.

यामध्ये स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि डॉ आंबेडकर रुग्णालय येथे कोव्हेक्सीन उपलब्ध राहणार आहे,

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. ४५ वर्ष वरील व्यक्तींना दूसरे डोजच्या लसीकरणासाठी फक्त तीन केंद्रांवर ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल.

तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी कोणताही केंद्रांवर लसीकरण होणार नाही.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement