नागपूर: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला भेट दिली.
यावेळी त्यांनी प्राणीसंग्रहालयाची पाहणी केली आणि सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. यानंतर त्यांनी वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
या प्रसंगी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौर, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी बाला, मुख्य महाव्यवस्थापक टी. बेउला, संचालक (प्राणीसंग्रहालय) सतानिक भागवत, सहाय्यक व्यवस्थापक सारिका खोत यांच्यासह वन विभागाचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
नागपुर-सावनेर हाईवे पर भीषण सड़क हादसा.. #nagpurnews #accident #highway #newsupdate #todaynews
सावनेर में बड़ा सड़क हादसा.. स्टील से भरा ट्रक पलटा #RoadAccident #TruckAccident...
निर्मल उज्ज्वल: जमाकर्ताओं का पैसा आखिर कब मिलेगा?क्लीन चिट के दावों के...
नागपुर में रंगदारी का आतंक! बेसबॉल बैट से हमला #NagpurNews #CrimeNews #Extortion...
गाय के साथ अश्लील हरकत करने वाला सिरफिरा गिरफ्तार #NagpurNews #CrimeNews #Mankapur...
राम मंदिर दान राशि मुद्दे पर वर्धा में कांग्रेस का सत्याग्रह #rammandir...





