Published On : Tue, Nov 26th, 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार दिं २६नोव्हें) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन येथे भेट घेऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.