Published On : Mon, Oct 15th, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ह्यांची जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर “रास गरबा” मंडपाला भेट

नागपूर: आई जगदंबेचे नवरात्र हे शक्ती जागरणाचे उपासनेचे पवव आहे आणण ह्याकररता जय दुगाव उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर ह्यांनी ह्यावर्षी भव्य प्रमाणात नवरात्र उत्सव रास गरबा- २०१८’ चे आयोजन केिेिे आहे.

राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेन्द्रा फडनवीस ह्यांनी जय दुगाव उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव रास गरबा- २०१८ मंडळािा रवववारी भेट ददिी आणण टेलिकॉम नगर दुगाव मातेचे चे आशीवावद घेतिे. ह्या प्रसंगी महानगर पालिकेचे सत्ता पक्ष नेते व महाराष्ट्र िघु उद्योग ववकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री ) श्री संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

ह्याप्रसंगी मंडळाचे सेवाधारी सभासद आणण मदहिा सभासदांनी मा. देवेंर फडणवीस ह्याचे शाि, श्रीफळ तशेच पुष्ट्प गुच्छ देऊन थवागत केिे. देवेंर फडणवीस आणण संदीप जोशी ह्यांनी मा जगदंबेची मनोभावे पूजा करून देवीचे आशीवावद घेतिे.

दद १५ ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव चे प्रमुख आकर्षवण रास गरबा- २०१८ नृत्य थपधाव ह्यांना सुरुवात होत आहे . रास गरबा रात्री ८ नंतर , टेलिकॉम नगर मैदान येिे दद १७ पयंत चािणार आहे.

तत्पूवी मंडळातफे ववद्यार्थयव कररता क्रीडा थपधाव, चचत्रकिा थपधाव तसेच मदहिा कररता रांगोळी थपधाव आयोस्जत करण्यात आल्या होत्या. ववद्यार्थन्द्यवचा अभूतपूवव प्रततसाद ह्या कायवक्रमाचे ववशेर्ष आकर्षवण ठरिे.

नवरात्र उत्सव रास गरबा- २०१८ च्या जय दुगाव उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर यशाकररता मंडळाचे सवव पुरुर्ष आणण मदहिा सभासद प्रयंत्नरत आहेत.