Published On : Fri, Jul 3rd, 2015

चंद्रपुर (भद्रावती) : आमदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य नागरी सत्कार व स्नेहमिलन मेळावा

Advertisement

Bhadrawati MLA
भद्रावती (चंद्रपुर)।
शनिवार 04 जुलै, 2015 ला भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांच्या वादिवसाचे औचित्य साधून समस्त भद्रावती व्यापारी असोसिएशन तथा भद्रावती नगर वासिया तर्फ़ॆ भव्य नागरी सत्कार सोहळा व स्नेहमिलन मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे

कार्यक्रमाची रूपरेखा सकाळी 8:00 वाजता ग्राम स्वच्छता व वृक्षारोपण (नगर परिषद ते स्व.श्री.बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार पर्यत), साय. 7:00 वाजता गांधी चौक भद्रावती येथे आमदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन, 8:00 वाजता आमदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांच्या भव्य नागरी सत्कार, आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.सचिन सरपटवार , तालुका प्रतिनिधी, लोकमत, सत्कारमुर्ती सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर आमदार वरोरा-भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्र, प्रमुख अतिथी सचिन कुमावत, तहसीलदार, भद्रावती, डा. विजय इंगोले, मुख्याधिकारी, न.प. भद्रावती, अशोक साखरकर, पोलिस निरीक्षक, पो.स्टे. भद्रावती, अनिल भाऊ धानोरकर, अध्यक्ष, नगर परिषद भद्रावती, डा. आनंद निते, भद्रावती, डा.बी. प्रेमचंद, भद्रावती, डा. रमेश मिलमिले, प्रवीण केशवानी, उमाटे सर, संतोष आमने, शामबाबु महाजन, विलास गुंडावार, जयंत वानखेडे, प्राचार्य, नि. शिंदे, कॉलेज भद्रावती, मनीष सारडा, नितीन शिंदे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कार्यक्रमाचे सह आयोजक, भद्रावती पत्रकार संघ, भद्रावती, महाराष्ट्र पत्रकार संघ, भद्रावती अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती, ज्येष्ठ नागरिक संघ, भद्रावती, स्टील भांडे असोसिएशन, भद्रावती, किराणा असोसिएशन, कपडा असोसिएशन भद्रावती, मेडिकल अओसिएशन, भद्रावती, पानठेला असोसिएशन, भद्रावती, नाभिक असोसिशन भद्रावती, काळी-पिवळी गाडी असोसिएशन, भद्रावती, ऑटो संगठना, भद्रावती, सब्जी मंडी असोसिएशन, भद्रावती, हौटेल असोसिएशन भद्रावती, मच्छीमार संघटना, भद्रावती, जनरल स्टोअर्स असोसिएशन, भद्रावती, कम्प्यूटर असोसिएशन, भद्रावती, प्रिटींग प्रेस असोसिएशन, भद्रावती, हार्ड वेअर संघटना, भद्रावती, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रोनिक्स असोसिएशन, भद्रावती, फर्निचर असोसिएशन, भद्रावती, हाथठेला असोसिएशन, भद्रावती, हमाल असोसिएस्शन, भद्रावती, चाय कॅन्टीन असोसिशन, भद्रावती, गरुदेव सेवा मंडल, भद्रावती, पतंजली योग समिती, भद्रावती, कृषी केंद्र असोसिएशन भद्रावती, टेक्टर असोसिएशन, भद्रावती, बांधकाम व्यवसाय असोसिएशन, भद्रावती, वरद विनायक चालक मालक संघटना, भद्रावती व समस्त व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाला भद्रावती शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

Advertisement
Advertisement