Published On : Thu, Jan 3rd, 2019

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मुंबई : पहिल्या आद्यशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जंयती राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली.

स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रदेश कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या ज्ञानमाऊलीला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.

Advertisement

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माध्यम समन्वयक सुरज चव्हाण आदींसह कार्यालयीन कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement