Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Sep 3rd, 2019

  नागपुरात बसपा चा कार्यकर्ता मेलावा व स्कूटर- क़ार रैली संपन्न

  नागपुर: 2019 च्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेउन नागपुर जिल्हा व शहर बसपा द्वारे उत्तर नागपुरच्या सिद्धार्थ नगर टेका येथील ब्यारीस्टर खोब्रागडे सभागृहात आज रविवार 1 सप्टेम्बर ला दुपारी कार्यकर्ता मेलावा संपन्न झाला.

  या मेलाव्याला प्रमुख मार्गदर्शक बसपा चे रास्ट्रीय महासचिव व प्रदेश प्रभारी रामअचलजी राजभर साहेब, प्रदेश अध्यक्ष सुरेशजी साखरे साहेब, नागपुर झोन चे को-ऑर्डिनेटर मंगेशजी ठाकरे, जितेंद्रजी म्हैसकर, प्रा भाऊसाहेब गोंडाने ह्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

  *धोकेबाज 131 खासदार : रामअचल राजभर*
  बाबासाहेबांच्या कृपेने बनलेले 131 आरक्षित खासदार हे बाबासाहेबांच्या सविधानाचे व आरक्षणनाचे खरे शत्रु आहेत. यांनी मनात आनले तर स्वत: शाषक बनू शकतात. परन्तु ते सर्व भाजपा-कांग्रेस चे गुलाम आहेत. बाबासाहेबांचे, जगजीवनराम सारख्याचे हाल, सरदार पटेलांचे हाल कांग्रेस-भाजपा या मनुवादी पक्षांनी केले, त्यांच्यापासून बहुजन समाजाने सावध राहून न विकणारे बनुन, बसपाच्या माध्यमातून स्वत: शाषक बनावे असे आवाहन बसपा चे रास्ट्रीय महासचिव व प्रदेश प्रभारी रामअचलजी राजभर ह्यांनी केले,

  वंचित च्या भुमिकेबबत बोलतांना त्यांनी सांगितले की ते स्वता मुंबई च्या राजग्रुहावर प्रकाश आम्बेडकर (बालासाहेब) ह्यांची भेट घेण्यासाठी ठरवून आपल्या प्रदेश अध्यक्ष सहित अनेकदा गेले परन्तु स्वता प्रकाश कधीच भेटले किव्हा बोलले नाही, त्यांनी आपल्या भावाला च पुढे केले व समाजात बसपा युतिच्या विरोधात असल्याच्या अफवा पसरवितात यावरून वंचितच्या प्रकाश आम्बेडकरान्ना स्वताच बसपाशी युती करायची नसल्याचा खुलासा राजभरजी ह्यांनी यावेळी केला.

  यावेळी बसपा नागपुरातुंन नक्किच खाते खोलेल असा विश्वास प्रदेश अध्यक्ष सुरेशजी साखरे ह्यांनी व्यक्त केला.

  यावेळी मंचावर नागपुर जिल्हा इंचार्ज जितेंद्रजी घोडेस्वार, प्रफुल्ल मानके, रुपेश बागेश्वर, उषाताई बौद्ध, प्रदेश सचिव उत्तम शेवड़े, अड़ राजकुमार शेंडे, किशोर कैथेल, त्रिभुवन तिवारी, जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, नरेश वासनिक, संदीप मेश्राम, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, श्हराध्यक्ष महेश सहारे, पक्षनेते वैशाली नारनवरे, सभापती विरंका भिवगड़े, बसपा चे सर्व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष गजभिये, आनंद सोमकुवर, सुनील बारमाटे, रुपराव नारनवरे, रंजना ढोरे, तपेश पाटील, सुरेश मानवटकर, सातिश पानेकर, वर्षा वाघमारे, नितिन शिंगाडे तसेच राजू चांदेकर, इब्राहीम टेलर, आकाश भारद्वाज, रामकिशन रहांगले, शीतल मुदमवार, अमित सिंह, इजी गोपाल खाम्बलकर, भगवान गोंडे, संदीप खडसंग, धनराज धड़काल, सुरेश आदमने, वासुदेव ताकतोड़े, योगेश ठाकुर आदि भाईचारा चे पदाधिकारी.

  पुर्वचे सागर लोखंडे, पश्चिम चे मनोज निकालजे, उत्तरचे राजेश नंदेश्वर, दक्षिण चे नितिन वंजारी, दक्षिण- पश्चिम चे राकेश गजभिये, मध्यचे मिलिंद गजभिये, उमरेड चे मिथुन माटे, हिंगना चे प्रणय मेश्राम, कामठी चे मनोज रंगारी, काटोल चे भैयाजी कोकाटे, रामटेक चे अश्वमेघ पाटील, सावनेर चे सुनील गजभिये आदिनी विशेष परिश्रम घेतले.

  स्कूटर- क़ार रैली : यावेळी रविभवन येथून सविधान चौक, इन्दोरा कमाल चौक मार्गे टेका नाका येथील खोब्रागडे सभागृह पर्यन्त आल्यावर सभेत समापन झाले. सविधान चोकतिल बाबासाहेबांना अभिवादन करून बसपा ने निवडणुक शुभारंभ केला

  विधानसभा निवडणुकिच्या दृस्टिने जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर, बूथ पदाधिकारी तसेच आजी-माजी पदाधिकारी व हितचिंतक मोठ्या संखेने उपस्थित होते .

  कार्यक्रमाचे संचालन उषाताई बौद्ध ह्यांनी तर समारोप श्ह्राध्यक्ष महेश सहारे ह्यांनी केला.
  (उत्तम शेवडे, कार्यालय सचिव प्रदेश बसपा )


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145