Published On : Fri, Aug 9th, 2019

क्रांती दिना निमित्त बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे मानवंदना

Advertisement

कामठी : 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त आज सकाळी 11:00 कामठी येथील नेताजी चौक स्थित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळयाला बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच हुतात्मा स्मारक येथे सुध्दा क्रांतिविरांना आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री. अजय कदम, जिल्हा महासचिव उदास बन्सोड, कामठी शहर अध्यक्ष दिपंकर गणवीर, कामठी शहर उपाध्यक्ष सुभाष सोमकुवर, कामठी शहर सचिव अशपाक करैशी, वरिष्ठ नेते नारायण नितनवरे,जितु गेडाम, गणेश तांबे, मोहन सातपुते, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे अल्पसंख्यांक आघाडीचे नियाज कुरैशी, अफजल अंसारी, मुस्ताक अहमद, मोबीन पटेल, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे ओबीसी समाज आघाडीचे व नगरसेवक दिपक सीरिया, शिवपाल यादव, गौरव जैसवाल, राहूल यादव, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे युवा आघाडीचे मनीष मेंढे, शुशांत तेलंग,सागर भावे,शुभम रंगारी, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे महिला आघाडीचे व नगरसेविका सावला सिंगाडे, नगरसेविका सरोज रंगारी, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या माजी नगराध्यक्षा रिजवाना कुरैशी, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे सदस्य राजु भागवत, असीम पाटील, राजन मेश्राम, नागसेन वासनिक, शालिकराम अडकने, मनोहर गणविर, मो. कादिर कुरैशी, मो. ईरशाद अहमद, सलीम भाई, एसाब बिसमिला, मो. कुबेर, सैय्याद बब्बू, शेख नवाब, प्रशांत लिंगायत, शरद राहाटे,सुनिल वानखेडे, प्रविन नगरकर, सुशील तायडे, अमोल मेश्राम, रंजना पानतावने, सुनंदा भागवत, रजनी गजभीये, विशाखा गेडाम, शालु सावतकर, वंदना आळे, रूक्मा वासनिक, अल्का तांबे, यशोधरा रामटेके, ईत्यादी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामिख्याने उपस्थित होते…

Advertisement
Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement