Published On : Tue, Feb 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

भाजपातर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण

Advertisement

नागपूर : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतीय जनता पार्टी प्रभाग २६च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा प्रभाग २६चे नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम, मनीषाताई कोठे, समिता चकोले, मंडळ महामंत्री राजू गोतमारे, प्रभाग अध्यक्ष सुरेश बारई, राजेश संगेवार, कपील लेंडे आदींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सिंधुताई पराते, कविता हत्तीमारे, गायत्री उचीतकर, डॉली सारस्वत, कल्पना भेलावे, शारदा बारई, मोती वाघमारे, कल्पना सार्वे, वर्षा मानकर, संगीता मोहिरकर, शीला वासमवार, किरण खेरणार, राजू गोतमारे, राजेंद्र चकोले, बाबुलाल तिवारी, जेठुजी पुरोहित, दीपक पाटील, सुरेश उदापुरकर, अतुल अंतुलकर, कपील लेंडे, संजय जानवे, लक्की वराडे, अनंता शास्त्रकार, राहुल महात्मे, वैभव शर्मा, प्रकाश अजबेले, संजय बेलसरे, नरेश नेघरे, प्रकाश विंचूरकर, धनंजय चवरे, धनंजय मानकर, मधुकर बारई, सुधीर दुबे आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.