Advertisement
नागपूर: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रभाग ३० मधील अतकर ले-आऊटमधल रस्त्याचे भूमिपूजन प्रभागाचे नगरसेवक व क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रभाग ३० चे महामंत्री छोटे साहाब खान, युवा मोर्चाचे सैय्यद जाकीर अली, भाजप अल्पसंख्यांक सेलचे बाबा सैफुद्दीन, युनूस भाई, अलीम भाई, धरती शेख, नागरिक नागराण भुते, मुश्ताक भाई, बाबा भाई, ईकबाल भाई, अदनान भाई उपस्थित होते.