Published On : Thu, Feb 18th, 2021

युवक काग्रेसतर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा विरोधात विश्वासघात आंदोलन

नागपुर – पाटणसावंगी येथे केंद्र सरकारने वाढवलेल्या इंधन दरवाढीचा विरोधात मोर्चा काढण्यात आला,मोर्चात या वेळी युवक काँग्रेस यांनी शासनाच्या निषेद करण्याऱ्या घोषणा दिल्या.’

वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महांगा तेल,अबकी बर पेट्रोल 100 के पार दरवाढ करण्याऱ्या भाजपा सरकारचा जाहीर निषेद नोंदवला यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सीरिया,,प्रदेश महासचिव अजित सिंग, प्रदेश सचिव आशिफ शेख, उपाध्यक्ष अमोल केने ,विधानसभा अध्यक्ष राजेश खँगारे ,विष्णु कोकड्डे महासचिव गोपाल खैरकर स्वपनिल महाजन ,गौरव केने , निखिल करडभाजने ,विनीत केने , आनंद ठाकुर ,प्रिंस राऊत,मुकेश पासवान,गेल ,प्रिंस ,सुभम सिरसात ,भगवान ,शेरू, यांनी देशात कच्या तेलाचे भाव कमी असून पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहे, शेतकऱ्यांना दळण वळणासाठी पेट्रोलची आवशकता असते,शेतकऱ्याची थट्टा करण्याऱ्या केंद्र सरकारचा निषेद व्यक्त केला.