Published On : Sun, Apr 5th, 2020

विडिओ: चंद्रशेखर बावनकुळे माजी ऊर्जा मंत्री प्रकाशपर्व सहभागी

चंद्रशेखर बावनकुळे माजी ऊर्जा मंत्री (महाराष्ट्र राज्य) सहपरिवार सन्माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजींनी केलेल्या आवाहनानुसार या संकटावर मात करण्यासाठी आपण सारे देशबांधव एक आहोत याची प्रतिकात्मक ज्योत पेटवून सहकुटुंब या प्रकाशोत्सवात सहभागी झाले.

पहा विडिओ :