Published On : Sun, Oct 28th, 2018

नागपुरातील अटल महाआरोग्य शिबीरात रुग्णाचा मृत्यू

Advertisement

नागपूर : भाजपने नागपुरात आयोजित केलेल्या अटल महाआरोग्य शिबीरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. विजय कांबळे असे मृत पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्याला शिबीर स्थळी चक्कर आल्यानंतर उपचारासाठी ऍम्बुलन्स न मिळाल्याने त्याच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू व बांधकाम इमारत व इतर कामगार मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांनी नागपुरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात अटल महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबीराचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शिबीराची जाहीरात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती तसेच सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावण्यात आली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी या शिबीराच्या जागी गर्दी केली होती.

महाआरोग्य शिबीराचे उद्‌घाटन दुपारी 12 वाजताच्या सुमारास झाले. यानंतर केवळ अर्ध्या तासाने दक्षिण नागपुरातील विजय कांबळे व्यक्ती शिबीरस्थळी आली. त्याची तपासणी होण्यापूर्वी त्याला चक्कर आली व खाली पडला. त्याच्या उपचार सुरू झाले. त्याची स्थिती चिंताजनक झाल्याने तेथील डॉक्‍टरांनी उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याची सूचना केली. यासाठी ऍम्बुलन्स बोलाविण्यात आली. एक ऍम्बुलन्स आली खरी परंतु ती ऍम्बुलन्स बंद पडली. त्यामुळे दुसऱ्या ऍम्बुलन्स बोलाविण्यात आली. यात बराच वेळ निघून गेल्याने विजय कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

विजय कांबळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला.

Advertisement
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

अजमेर गया परिवार, पीछे से 17 लाख की चोरी! #NagpurNews #Theft #CCTV #CrimeNews #GoldTheft #newsupdate

अजमेर गया परिवार, पीछे से 17 लाख की चोरी! #NagpurNews #Theft #CCTV...

बारिश में प्रहार का लोटांगन आंदोलन #vidarbhanews #अमरावती  #newsupdate #vidarbha #nagpurnews

बारिश में प्रहार का लोटांगन आंदोलन #vidarbhanews #अमरावती #newsupdate #vidarbha #nagpurnews

राहुल गांधी की गिरफ्तारी पर नागपुर में बवाल! #RahulGandhi #Congress #NagpurNews #StudentProtest

राहुल गांधी की गिरफ्तारी पर नागपुर में बवाल! #RahulGandhi #Congress #NagpurNews #StudentProtest

नीट पेपर लीक पर कांग्रेस का प्रदर्शन #vidarbhanews #वर्धा  #newsupdate #vidarbha #nagpurnews

नीट पेपर लीक पर कांग्रेस का प्रदर्शन #vidarbhanews #वर्धा #newsupdate #vidarbha #nagpurnews

सेवानिवृत्त शिक्षकों की भर्ती प्रस्ताव खारिज #maharashtranews #नवी मुंबई #newsupdate #maharashtra

सेवानिवृत्त शिक्षकों की भर्ती प्रस्ताव खारिज #maharashtranews #नवी मुंबई #newsupdate #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges