Published On : Thu, Oct 26th, 2017

प्रभाग १४ गिट्टीखदान येथे नगरसेवक कमलेश चौधरी च्या हस्ते पिण्याच्या पाणीचे लाईन चे भूमिपूजन व शुभारंभ

नागपूर: प्रभाग १४ गिट्टीखदान परिसरातील नागरिकासाठी नगरसेवक कमलेश चौधरी च्या सतत पाठपुरावा मुळे तेथील परिसरातील नागरिकासाठी पिण्याचा पाण्याचा पाईप लाईन चा शुभारंभ नगरसेवक कमलेश चौधरी,नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके,माजी नगरसेविका शीलाताई वडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करुन कमलेश चौधरी यांचे आभार मानले नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके म्हणाले की नगरसेवक कमलेश चौधरी यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास केला कामाचा सतत पाठपुरावा करताना धड़पत असतात जागृत नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.

परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते व नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या क्रियाशील व जागरूकते मुळे प्रभागातील समस्या सुटतात.आजच्या या कार्यक्रमाला नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके,माजी नगरसेविका शीलाताई वडे,पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष अखिलेश राजन,अल्पसख्यक सेल पश्चिम नागपूरचे अध्यक्ष रिज़वान रुमवी,महिला युवक कॉंग्रेस अध्यक्ष विक्टोरिया फ्रांसिस,राजेंद्र ठाकरे,पूर्णा बोहते,युगल विधावत,आसिफभाई,बबलू यादव,गणेश बघेले,मदनलाल पटेल,बबलू यादव,अतुल मेश्राम,सागर चव्हाण,स्वप्निल बावनकर,हेमंत कातुरे,स्वप्निल ढोके,गुड्डू मेश्राम,अजय मेश्राम,मुकेश शर्मा,नितीन माहुरे उपस्तिथ होते.