Advertisement
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. याचदरम्यानची वेळोवेळी टक्केवारी समोर येत आहे.
नागपूरकरांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची सुरूवात अतिशय उत्साहपूर्ण केली. काही अपवाद वगळता नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात मतदान केंद्रात रांगा बघायला मिळाल्या.
लोकसभा निवडणुकीत नागपूर जिल्हा प्रशासनाने ७५ टक्के मतदानाचे लक्ष्य ठेवले होते. मात्र नागपुरात जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत ५६.०६ टक्के मतदान पार पडले.
नागपूर जिल्हा मतदानाही ५ वाजेपर्यंतची टक्केवारी –
हिंगणा ५५.७९ %
कामठी ५३.४५ %
काटोल ५९.४३ %
नागपूर मध्य ५०.६७ %
नागपूर पूर्व ५५.९८ %
नागपूर उत्तर ५१.७० %
नागपूर दक्षिण ५३.३६ %
नागपुर दक्षिण पश्चिम ५१.५४ %
नागपूर पश्चिम ५१.८९ %
रामटेक ६५. ५९ %
सावनेर ६४.२३ %
उमरेड ६७.३७ %