Published On : Sat, Feb 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अखिल भारतीय डिजिटल मिडियाच्या राज्य उपाध्यक्षपदी नरेंद्र वैरागडे यांची नियुक्ती

Advertisement

नागपूर : डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वैरागडे यांची अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना च्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विदर्भासह राज्यातील डिजिटल माध्यम क्षेत्राला बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पूर्वी “डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र” या नावाने कार्यरत असलेल्या संघटनेत वैरागडे यांनी विदर्भ कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता संघटनेने राष्ट्रीय स्तरावर कार्यविस्तार करत नव्या संरचनेनुसार राज्य उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे.
ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, महासचिव विकास भोसले तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Gold Rate
July 08 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,200 /-
Gold 22 KT ₹ 1,33,800 /-
Silver/Kg ₹ 2,26,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नरेंद्र वैरागडे हे मागील ३५ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय असून विविध वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमांतून त्यांनी कार्य केले आहे. सध्या ते ‘वृत्तनामा न्यूज 24’ या डिजिटल न्यूज चॅनलचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार वर्तुळातून समाधान व्यक्त केले जात असून डिजिटल पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि संघटनेच्या बळकटीसाठी ते प्रभावी काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Advertisement
5 मिनट का लोन बना ब्लैकमेलिंग का जाल #nagpurnews #crime #blackmail #fraud #playstore #application

5 मिनट का लोन बना ब्लैकमेलिंग का जाल #nagpurnews #crime #blackmail #fraud...

ओडिशा से नागपुर तक गांजा तस्करी का नेटवर्क बेनकाब ...#newsupdate #nagpurnews #breakingnews

ओडिशा से नागपुर तक गांजा तस्करी का नेटवर्क बेनकाब ...#newsupdate #nagpurnews #breakingnews

स्मार्ट मीटर हटाकर कार्यालय पहुंचे उपभोक्ता #smartmeterscam #electricity #bills #maharashtranews

स्मार्ट मीटर हटाकर कार्यालय पहुंचे उपभोक्ता #smartmeterscam #electricity #bills #maharashtranews

सोशल मीडिया पर नोटों की नुमाइश पड़ी भारी! #nagpurnews #crime #stolen #cash #newsupdate #socialmedia

सोशल मीडिया पर नोटों की नुमाइश पड़ी भारी! #nagpurnews #crime #stolen #cash...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 8 JULY 2026  #latestnews #newsupdate #topnews #top10 #maharashtranews

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 8 JULY 2026 #latestnews...

ऑटो चालक निकला शातिर लुटेरा! #nagpurnews #crime #loot #autorikshaw #accusedarrested

ऑटो चालक निकला शातिर लुटेरा! #nagpurnews #crime #loot #autorikshaw #accusedarrested

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges