Published On : Thu, Mar 19th, 2020

चिकना ग्रा प च्या रिक्त उपसरपंच पदी अनिल मानवटँकर यांची बिनविरोध निवड

कामठी : -कामठी तालुक्यांर्गत येणाऱ्या चिकना ग्रामपंचायत चे उपसरपंच अनिल मांनवटकर यांचा 15 जून 2019 ला सकाळी 6 वाजता शेतातच विद्दुत शॉक लागल्याने अकस्माक मृत्यूची घटना घडली होती

यांच्या रिक्त ठिकाणी चिकना ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या रिक्त ठिकाणच्या सदस्य पदासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 8 डिसेंबर ला झालेल्या पोटनिवडणूकित नितीन यशवंत मांनवटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती . यानुसार उपसरपंच पदाच्या पोटणीवडणुकीसाठी 17 मार्च ला झालेल्या निवडणूकित नितीन मानवटँकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

Advertisement

ही पोटनिवडणूक 17 मार्च ला सकाळी 11 वाजता चिकना ग्रा प कार्यालयात अध्यासी अधिकारी अरविंद अंतुरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.याप्रसंगी सरपंच नंदू खेटमले, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement