अमर शहीद कवरराम पुण्यतिथी निमित्त गांधीबाग उद्यान स्थित प्रतिमेला सकाळी उपमहापौर श्री.दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती श्री.विरेंद्र कुकरेजा यांनी म.न.पा.तर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक श्री.दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक व सेंट्रल हिंदी पंचायतीचे अध्यक्ष श्री.सुरेश जग्याशी, नगरसेविका सरला नायक, नगरसेविका प्रमिला मथराणी, नगरसेविका विद्या कन्हेरे यांचेसह भगत कवलराम सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक केवलरामाणी, सिंधुडी युथ विंगचे संयोजक तूलशी सेतीया, गोवी कुकरेजा, परसराम चेलाणी, गणेश कानतोडे, रोशन चावला, बंटी दुधानी, महेश चेलाणी, चंदु गोपानी, आसू तुलानी, रोशन चावला, विजय विंधानी, मुकेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement

Advertisement
Advertisement