Published On : Fri, Mar 23rd, 2018

अपर पोलीस महासंचालक व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांनी घेतली राज्यपालांची भेट

Advertisement

मुंबई: राज्याचे अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय) व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांनी आज (शुक्रवार दि २३) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

Advertisement
Advertisement

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above