Published On : Thu, Mar 5th, 2020

पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

– 3 लाख 92 हजार चे दारु बंदी गुन्ह्यातील साहित्य जप्त व नाश

रामटेक– पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची नुकतिच कारवाई करन्यात आली .

चाफा येथे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा दारु निर्मिती वर छापा टाकन्यात आला. 3 लाख 92 हजार चे दारु बंदी गुन्ह्यातील साहित्य जप्त व नाश करण्यात आले आहे.

सदर कारवाई निरीक्षक सुभाष खरे, दुय्यम निरीक्षक शैलेश अजमिरे, दत्तात्रय वरठी, जवान धवल तिजारे, अमोल जाधव, गजानन राठोड, तसेच पोलीस विभागतील सहाय्य पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, भारत थिटे, दिलिप लांजेवार, पवन सावरकर, देवेन्द्र बुटले, गजानन करे, यांनी मोहिमेत सहभाग घेतला.