Published On : Thu, Apr 1st, 2021

बुधवारी १५ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. ३१ मार्च) रोजी १५ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ८५,००० चा दंड वसूल केला.

पथकाने मंगळवारी झोन अंतर्गत डीप मेडिसीन पाईंट, इंदोरा चौक कडून जैविक कचरा सामान्य कच-यासोबत टाकण्यासाठी पांच हजार रुपयाचा दंड वसूल केला. पथकानी ४६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

Gold Rate
Mar 232026 - Time 10.20Hrs
Gold 24 KT ₹ 1,40,300 /-
Gold 22 KT ₹ 1,30,500 /-
Silver/Kg ₹ 2,16,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement