नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. ९ जून) रोजी १४ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ८७,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 52,600 /-
Gold 22 KT
₹ 1,41,600 /-
Silver/Kg₹ 2,28,800/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above