Published On : Fri, Apr 16th, 2021

तालुकात एकुण २२४ लोकांचे लसीकरण कर०यात आले

Advertisement

– तालुकातील नागरीकानी स्वतयांनी लाश्किरण करावी.बि.डि.ओ.अशोक खाडे

पारशिवनी:-पारशिवनी तालुकात बुधवारी पारीशवनी कन्हान शहरा सह ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर लसीकरणाची सोयच उपलब्ध करून देण्यात आली आहे बुधवारी दिवसभरात २२४ लोकाचें लाशीकरण कार०यात आले. पारशिवनीत गामीण रूगण्ल्यात ३१ लोकाचे लसीकरण लावले,शहर व ग्रामीण भागातील. आरोग्य केन्द्रा व उपकेन्द्रांतत एकुण १९ केंद्रातुन एकूण सहा केन्द्रांत २२४ लोकांचे लसीकरण झाले.

दररोज हजारांहून अधिक लसीकरण होत आहे. परंतु आता लसीकरणासाठी नागरिक तयार होत नसताना लसीचा साठाच भरपुर उपलब्ध असल्याने पुन्हा एकदा लसीकरणाची टक्केवारी घटत असल्याचे चित्र आहे. बुधवारी तालूकाचे शहरी ग्रामीण भागातील १९ वर केंद्रांवर म्हणजेच एकुण २०हजार शक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले. यामध्ये आरोग्यसेवक, सह व्याधी व्यक्ती (कोमॉर्बिड) ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स व ४५ वर्षांवरील व्यक्ती अशा लोकांना लसीचा पहिला /दुसरा डोस देण्यात आला. पारशिवनी शहरातील ग्रिमीण रुगणालय केंद्रावर एकूण १५ हजार ६६८ लोकांचे लसीकरण झाले. यामध्ये ४३२५लोकांना लाशि चे फिला डोज,तर ६२६लोकांना दुसरा डोज लावण्यात आले.

पारशिवनी तालुकाचे .५प्राथमिक आरोग्य केन्द्र व १२उपकेन्द्र ,१नेहरू दवाखानात व तालुकाचे पाराशीवनी शहरातील ग्रामिणा रूग्णालायअसे एकुण१९ केन्द्रान्दरे लाशिकरण चे डोज देण्यात येत आहे अशी माहीती तालुका वैद्यकिय अधिकारी प्रशांत वाद्य व तालुका कोरोणा विभाग प्रमुख डॉः तारीक अंसारी व ग्रामिणा रुग्णालय चे वैद्यकिय अधिकारी गजानन धुर्वे यांनी दिली .

पंचायत सर्मिती पारशिवनी चे खंड विकास अधिकारी श्री अशोक खाडे यांनी आपल्या सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक ,सरपंच ,उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्य याना आ०हान केले कि लोकांना लशिकरण करिता केन्द्रात पाठवावे ,तालुकातील नागरीकानी स्वतयांनी लाश्किरण करावी.अशी विनंती बि.डि.ओ.अशोक खाडे यांनी केले.