Published On : Sat, Feb 29th, 2020

केन्दियं भुमीजल बोर्ड तफै एक दिवासिय प्राशिक्षण शिबिर संपन्न

पराशिवनी: भारत सरकार जल शक्ती मंत्रालय जल संसाधन नदी विकास और.गंगा संरक्षण विभाग ”भुजल संबंधीत सार्वजनिक विचार विमर्श कार्यालय आयोजक :केद्रीय भुमी जल बोर्ड मध्य क्षेत्र नागपूर तर्फ

अभय निवसरकर (वरिष्ठ वैज्ञानिक)यांनी कर्यक्रमा ची प्रस्तावना भाषणात शेतकरी व ग्राम बासी याना भुजल संबंधी सार्वजनिक विचार माडले श्री.प्रदीप.कृ.बमनोटे (खंड़ विकास अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम ग्राम पंचायत नयाकुड हनुमान मदिर पटागण येथे पार पाडले कार्यक्रमात प्रमुख आथिती श्री.चेतन देशमुख (उपसभापती प स पाराशिवनी) सौ.नेहा सु.अवस्थी (संरपच नयाकुंड)m सौ.मंगळाताई उ.निबोने (प.स.सदस्य ) सामान्य प्रशासन अधिकारी वर्ग पंचायत समिती पारशिवनी श्री.देशमुख (साहाय्यक कार्यक्रम अधिकारी.),श्री.राजेश राऊत (विस्तार आरोग्य अधिकारी.) श्री.विजय नाईक सर (विस्तार अधिकारी.), श्री.आशिष लावळे सर (स्वच्छता तंत्र शाखा अभियता),मुन,(ग्राम सेवक नयाकुड,), .ए.वाय.बांबल..जी.आर.एडतकर .व्ही.के.गहाने ,केशव गिरडकर ,राजेश गजभिये, सत्यफुला मडावी, वंदना भलावी, (अनुलोम संस्था अनुगामी लोकराज्य महाभियान ) चे भाग जनसेवक श्री.धमेंद्र ए.दुपारे , कार्मक्रमा चे संचालन ग्राम सेवक मुन यांनी केले तर ग्राम पंचायत नयाकुंड ची सरपंच सौ नेहा सुधिर अवस्थी यांनी उपस्थितीचे आभार मानले.