Published On : Tue, Nov 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या धरमपेठे येथे ट्रकने बँड पार्टी सदस्याला चिरडले

Advertisement

नागपूर : नागपूरच्या धरमपेठ झेंडा चौकाजवळ ट्रकने चिरडून यवतमाळच्या बाभूळगाव येथील एका बँड पार्टीतील ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

प्रशांत नारायणराव मसराम असे मृताचे नाव असून तो नेहरू नगर, बाभूळगाव, जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी होता. मसराम हे शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बाभूळगावच्या न्यू स्टार बँड पार्टीसोबत ट्रक (एमएच 29/टी-1686) ने नागपुरात ढोल वाजवण्यासाठी आले होते. ते ट्रकच्या मागे उभा असतान अचानक ट्रकचालकाने वाहन पाठीमागून वळवून मसराम यांना चिरडले.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निकेश अवधूत कवडे (वय 35, रा. वट्टा, बाभूळगाव) याचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी आरोपी ट्रक चालक महेश श्रीकृष्ण डिके (51, रा. धामणगाव रोड, यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Advertisement
Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges