Published On : Thu, Dec 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील श्री गणेश लॉजमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या

Advertisement

नागपूर : गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धम्मनगर येथील श्री गणेश लॉजमध्ये एका ३८ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

कुणाल अशोक नारखेड़े (वय- ३८ वर्ष रा.जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Gold Rate
Thursday 16 Jan. 2025
Gold 24 KT 79,000 /-
Gold 22 KT 73,500 /-
Silver / Kg 92,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनास्थळी गणेशपेठ पोलिस पोहचली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच गणेश पेठ पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement