Published On : Mon, Sep 16th, 2019

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ उत्साहात संपन्न

Advertisement

रामटेक: हिंदवी स्वराज संस्थेचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा कार्यक्रम पाडण्यात आलेला असून या कार्यक्रमाला प्रामुख्याने या क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी उपस्थित होते.त्यावेळी ढोल ताशांच्या गजरात मूर्तीचे अनावरण करण्यात आले त्यांनतर ज्यांनी ही मूर्ती साकारली असे मूर्तीकार *श्री.इंगळे* यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिवसाम्राज्य ढोल ताशा पथक यांचे प्रमुख यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्यावेळी *माजी आमदार आनंदरावजी देशमुख* नगराध्यक्ष दिलीप देशमुख,व्यसन मुक्ती गौरव पूरस्क्रूत लक्ष्मण मेहर, नगर परिषद उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे,माजी नगर परिषद उपाध्यक्ष रमेश कारामोरे ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय मूलमुले,तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर धोक,नगरसेवक अलोक मानकर,रामानंद अडामे , प्रवीण मानापुरे ,संजय बीसमोगरे ,नगरसेविका लता कामडे , कविता मूलमुले ,चित्रा धूरई ,वनमाला चौरागडे ,व इतर सर्व नगरसेवक,नगरसेविका रामटेक शहरातील समस्त शिवप्रेमी उपस्थित होते यशस्वीतेसाठी उमेश रणदिवे,रजत गजभिये,उमेश पटले, स्वप्नील खोडे आदींनी प्रयत्न केले .

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement