Published On : Mon, Apr 23rd, 2018

बुधवारी सकाळी पश्चिम नागपूरात वीज नाही

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी महावितरणच्या काँग्रेस नगर विभागाच्या वतीने बुधवार दिनांक २५ एप्रिल रोजी पशिचम नागपूरातील अनेक भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळी ८ ते ११ या कालावधीत शिवाजी नगर, शिवाजीनगर बगीचा, राम नगर, बाजीप्रभू देशपांडे चौक, वर्मा ले आऊट, सुदाम नागरी, पांढराबोडी, धरमपेठ, भगवाघर ले आऊट, गोकुळपेठ, गांधीनगर, कार्पोरेशन कॉलनी, डागा ले आऊट, एकात्मता नगर, पाखिडे ले आऊट, पूजा नगर, राधेश्याम नगर, शिवणगाव, एच. बी. पुरम, भोसले नगर, पंचशील नगर,बिट्टू नगर, शास्त्री ले आऊट, प्रताप नगर, खामला, अग्ने ले आऊट, शनी मंदिर परिसर, कोष्टींपुरा,तेलीपुरा, बर्डी मेन रोड महाजन मार्केट, लोखण्डी पूल, टेकडी रोड, टेकडी गणेश मंदिर परिसर, रामदासपेठ, शक्ती ऑफसेट, वर्धा रोड येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सकाळी ८ या काळात सुभाष नगर, तुकडोजी नगर,कामगार कॉलनी, हिंगणा रोड, जयताळा रोड, तलमले ले आऊट, शहाणे ले आऊट, सुर्वे नगर, सकाळी ९ ते ११ या काळात अत्रे ले आऊट, तात्या टोपे सभागृह परिसर, सुरेंद्र नगर, सकाळी ७ ते १० या वेळेत मालवीय नगर,पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट, स्नेह नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना वीज बंदच्या काळात एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement