नागपुर: भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे उपाध्यक्ष खा.श्री.राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून काल त्यानी बार्कले येथील कलिफोर्निआ च्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित म्हणून मार्गदर्शन केले या वेळी विद्यार्थ्यांच्या आणि पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तर ही समर्पकपने दिली या प्रसंगी बोलताना त्यानी स्पष्ट कबूली दिली की कांग्रेसच्या पराभवाला केवळ नेत्यांचा अहंकार कारणीभूत ठरला नागपुर शहरातील त्यांच्या या वक्तव्याच निष्ठावान कांग्रेस कार्यकर्त्यांनी विशेष करूँन नागपुर लोकसभा युवक कांग्रेस ने जाहिर स्वागत केले.
संन २००४ ते २०१४ जवळपास १० वर्षांच्या सत्ता काळात कांग्रेस मधील नेता मध्ये सत्तेची नशा चढ़ली होती स्वाभिमानी सच्या कार्यकर्त्यांचा या नेत्यांनी कधी कदरच केलि नाही यांच्या घराचे umbharthay ओलांडणारे आणि पायावर नतमस्तक होणाऱ्या चमचा कार्यकर्त्यांचीच या नेत्यांनी कदर केलि सत्ता जाताच यातील काहिनी पक्षान्तर केले परन्तु कांग्रेस विचारसरनिशि बांधिलकी असणारा स्वाभिमानी कार्यकर्ता मात्र पक्षातच राहिला,परन्तु तो शांत होता परन्तु राहुलजींच्या कालच्या वक्तव्याने स्वाभिमानी कांग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आहे त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे, आणि अहंकारी पक्ष नेत्यांना दूर सारूंन तो आता कांग्रेस उपाध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात एकवटला आहे.
आज राहुल गांधी यांचे जाहिर अभिनन्दन आम्ही एवढ्या साठीच करतो की त्यांनी स्वाभिमानी कांग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात सलत असलेल्या भावनेला हात घालून पक्षांतर्गत अहंकारी नेत्यांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवरून ऐरणीवर आणला.
आज नागपुर लोकसभा युवक कांग्रेस ने असेच एक निष्ठावान कांग्रेसी माजी खासदार गेव आवारी यानी काल राहुलजींच्या समर्थनार्थ दिलेल्या वक्तव्याचे युवक कांग्रेस अध्यक्ष नगरसेवक बंटी बाबा शेळके तसेच राजेंद्र ठाकरे,हेमंत कातुरे,आशीष लोनारकर,हर्षल धुर्वे,स्वप्निल बावनकर,सागर चौहान,पूजक मदने,देवेंद्र तुमाने तसेच आदि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.