Published On : Fri, May 31st, 2024
By Nagpur Today Nagpur News

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावरून नागपूरच्या पत्रकाराला युवकाने इंस्टाग्रामवर दिली जिवेमारण्याची धमकी

नागपूर :शहरातील ताजबाग भागातील एका किशोरने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर पत्रकार विनय पांडे आणि एका महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.आरोपीने कथितपणे पांडे आणि महिलेला धमकावणारी एक इंस्टाग्राम स्टोरी अपलोड केली होती. यात त्याने ‘सर तन से जुदा करणार असे म्हटले आहे.

धमकी दिल्यानंतर पांडे यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्याकडे तक्रार केली.पांडे यांच्या तक्रारीत धमकीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. आरोपी युवकाने दिलेल्या धमकीमुळे पांडे यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असून इतर पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.पांडे यांनी सीपी सिंघल यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली आहे.सीपी सिंघल यांनी तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान इस्रायल आणि हमासमध्ये पेेटलेेल्या संघर्षात गाझातले सामान्य नागरीक होरपळत आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर या युद्धाची

Advertisement
Advertisement