Published On : Tue, Jan 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

हनुमान नगर जलकुंभांची स्वच्छता जाने ६ व गायत्री नगर जलकुंभाची स्वच्छता ७ ला

मनपा-OCW वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम…

नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धता अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे. *धंतोली झोन अंतर्गत हनुमान नगर (बुधवार बाजार) जलकुंभ जानेवारी ६ (गुरुवार ) रोजी तसेच लक्ष्मी नगर झोन अंतर्गत गायत्री नगर जलकुंभ स्वच्छता ०७.०१.२०२२ (शुक्र वारी) स्वच्छता करण्यात येणार आहे

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात पाणीपुरवठा बाधित राहील. ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

धंतोली झोन : हनुमान नगर (बुधवार बाजार ) जलकुंभ: गुरुवार : ०६.०१.२०२२
ललित कला भवन, चंदन नगर पी टी स वसाहत, चंदन नगर, रमाबाई गार्डन, चंदन नगर रॅम मंदिर, वकीलपेठ, हाज़िरवाडी, MIG कॉलोनी, राहते कॉलोनी, हनुमान नगर, प्रोफेसर कॉलोनी, झेंडा चौक, क्रीडा चौक, प्रेम गली, रघुजी नगर, सोमवारी वसाहत, बास्केटबाँल ग्राउंड चा परिसर , हनुमान नगर आणि इतर परिसर

लक्ष्मी नगर झोन: गायत्री नगर जलकुंभ: शुक्रवार : ०७.०१.२०२२
बंडू सोनी ले आउट, पठाण ले आउट, तुकडोजी नगर, कामगार कॉलोनी, IT पार्क, गायत्री नगर, विद्या विहार , गोपाळ नगर, विजय नगर, VRCE कॅम्पस पडोळे ले आउट, गजानन नगर, मणी ले आउट, सेबी कॉलोनी, श्री नगर, करीम लले आउट, उस्मान ले आउट परसोडी अँड NPTI परिसर

ह्या जलकुंभ स्वच्छता आणि शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहिती करिता मनपा-OCW टोल फ्री नंबर १८००२६६९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात.

Advertisement
Advertisement