Published On : Wed, Oct 20th, 2021
By Nagpur Today Nagpur News

शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २० ऑक्टोंबर) रोजी ०१ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ५,००० चा दंड वसूल केला.

पथकाने ३५ मंगल कार्यालय, २८ मंदीरे, ७ मस्जिद, २७ शाळा व कॉलेज आणि अन्य ५ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण १०२ स्थळांची तपासणी केली.

Gold Rate
Feb 18 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,900 /-
Silver/Kg ₹ 2,40,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement