रुग्ण संख्येत झपाट्याने होत आहे वाढ
रामटेेक– कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रामटेक तालुक्यात शनिवार ला 27 वॉर्षिय मुलगा शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर आज हातोडी मधील 55 वर्षीय शेतकरी त्या मुलाचे वडिल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. सदर शेतकरी हा हातोडी येथील दुसर्याच्या शेतात शेती करायला जायचे 27 वर्षीय मुलगा रामटेक येथील बुट हाउस च्या दुकानात काम करायला जात होता. शनिवारी त्या मुलास मेंओ येथुन डिसचार्ज केलें त्याला होम कोरेनटाइन केलें आहे.
प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी त्या वडिल,मुलाची व हाय रिस्क मधे आलेल्या शेतात रोंवने करत असलेल्या लोकांची चाचणी केलीे असुन त्याना कारेनटाईन केले असल्याचे प्राथमिक आरोगय केन्द्र नगरधन चे प्रभारी वैदकिय अधिकारी डॉक्टर स्मीता काकडे यांनी सांगीतले.त्या 55 वर्षिय शेतकरी ला कोविड सेंटर रामटेक येथे ठेवण्यात आले आहे. अशी माहिती डॉक्टर स्मीता काकडे यानी दीली. प्राथमिक आरोग्य केन्द्र नगरधन चे प्रभारी वैदकिय अधिकारी डॉक्टर स्मीता काकडे हे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
त्या व्यक्तीच्या संपरकातले हाय रिस्क मधे असलेले त्या व्यक्तीची पत्नी यांची चाचणी घेण्यात आली असता पत्नी चीं रीपोर्त नीगेटिव्ह आहे. संपर्कात आलेल्याना
क्वारांटाईन ची प्रोसेस सुरू असल्याचे प्राथमिक आरोग्य केन्द्र नगरधन चे प्रभारी वैदकिय अधिकारी डॉक्टर स्मीता काकडे डाक्टर इब्राहिम, रुकमूडे हे लक्ष ठेऊन आहेत.रुग्ण संख्या वाढत असून जिकडे तिकडे सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.