मातृदिन व जन्मदिनी कॉग्रेस कमे टी, नरेश बर्वे मित्र परिवार चा उपक्रम
कन्हान : – नगर कॉग्रेस कमेटी व नरेश बर्वे मित्र परिवार तर्फे कुलदीप सभागृह कन्हान येथे मातृ़दिन व वाढदिवसाचे औ चित्य साधुन नगरपरिषद कन्हान च्या ८ ही प्रभागातील हजारच्या वर गरजु नाग रिकांना १५ दिवस पुरेल एवढया जिवना श्यक अन्नधान्य, तिखट, मिट व भाजीपा ला सामुग्रीचे वाटप करून दानधर्मासह नरेश बर्वे यांचा वाढदिवस व मातृदिन साजरा करण्यात आला.
कोरोना विषाणु (कोविड१९) चा प्रादुभाव रोखण्याकरिता संपुर्ण देशात व राज्यात टाळेबंदी, संचारबंदी लागु कर ण्यात आल्याने सर्व कामधंदे बंद असुन घरात लोक राहत आहे. जिवन जगण्या करिता जिवनाश्यक वस्तुचा पुरवठा अ त्यंत गरजु लोकापर्यंत सामाजिक, सेवा भावी संस्था मदत करित असल्याने गरजु लोंकाचे आता पर्यंत परिवाराचे पालन पो षण होत आहे.
५० दिवसाचा कालावधी होऊन सुध्दा सरकारची मदत गरजु व हातमजुर, कामधंदे करण्या-या सर्वसामा न्या पर्यंत पोहचनास दिरंगाई होत आहे. कोरोना रूग्णाची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने (कोविड-१९) चा लढा जिकण्यास किती वेळ लागेल निश्चित दिसत नसल्याने अत्यंत गरजु नागरिका ना जगविण्याचे महत्व लक्षात घेऊन नग र कॉग्रेस कमेटी व नरेश बर्वे मित्र परिवा र तर्फे कुलदीप सभागृह कन्हान येथे रविवार (दि १०) मातृदिन व वाढदिवसी सोसल डिसटनर्स चे पालन करून नगर परिषद कन्हानच्या ८ ही प्रभागातील ह जार च्या वर गरजु नागरिकांना १५ दिव स पुरेल एवढे गहु, तांदुळ, तुर, चना दाळ , तेल, हळद, धनी, तिखट, मिट व भाजी पाला आदी जिवनाश्यक वस्तु सामुग्रीचे प्रभागा प्रमाणे वाटप करून दानधर्मासह कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक नरेश बर्वे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी वि प सदस्य एस क्यु जामा, जि प नागपु र अध्यक्षा रश्मीताई बर्वे, सुनिल रावत, चॉंद भाई, रिताताई बर्वे, न प उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसेविका कल्पना नितन वरे, गुफा तिडके, पुष्पा कावडकर, रेखा टोहणे, नगरसेवक मनीष भिवगडे, डॅनि यल शेंडे, कांद्री सरपंच बळवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, राजा यादव प्रशांत मसार, तालीब सिद्दीकी, सतीश भसारकर, शरद वाटकर, शेखर बोरकर, आकीब सिद्दीकी, प्रदीप बावने, सुनिल आंबागडे, अमित मराठे, राजा संभाजी, नरेश लक्षने, सोनु मसराम आदीसह काॅग्रे स कार्यकत्यांनी उपस्थित राहुन परिश्रम घेतले.












