Published On : Tue, Mar 3rd, 2020

क्रीडा संकुल समितीचे काम दर्जेदार करावे – जिल्हाधिकारी

Advertisement

नागपूर : गादा येथे प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज बैठकीत दिले.

बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कामठीजवळील गादा येथे क्रीडा संकुलाच्या कामात आतापर्यत हॉकी ग्राऊंड पूर्ण झाले आहे. शंभर मि. ट्रॅकची लांबी वाढविण्यात आली आहे.

Gold Rate
18 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,700/-
Gold 22 KT ₹ 1,23,400 /-
Silver/Kg ₹ 2,02,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संकुलाच्या अन्य बांधकामाकरिता लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असेही श्री. ठाकरे म्हणाले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement