Published On : Tue, Aug 25th, 2020

रामटेक तालुक्यात 6 पाजिटिव

आजपर्यंत एकूण बाधित संख्या 120

नगरधन ला 5 तर वनपवनी येथे 1 पॉझिटिव्ह


रामटेक: दिवसां दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रामटेक तालुक्यात मंगळवारी 6 रुग्णाची भर पडल्याने येथील एकून रुग्णाची संख्या 118 झाली आहे.

शहरात 37 स्वाब घेतले व टेस्टिंग करिता नागपुरला पाठविले. ग्रामीण भागातील नागरिकांची कोविड टेस्ट करण्यात आली। त्यात टेस्ट मधे तालुक्यात 6 व शहरामधे शून्य असे ऐकून 6 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले। त्यात तालुक्यातील नगरधन येथील 6 व देवलापार जवळील वन पवनी येथे 1 असे 6 रुग्ण आढळून आले। त्यात नागपुर येथे खाजगी दवाखान्यातील टेस्ट मधे 2 संकर्मिताचा व 1 आंगनवाड़ी सेवीकेचा समावेश आहे। तालुक्यात व शहर असे एकुन 120 रुग्ण आजपर्यंत कोरोना संक्रमित मिळाले असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहब मस्के यांनी दिली

त्यातील 37 लोक स्वस्थ झाले. दोन लोकांचा मृतु झालेला आहे.

संक्रमिताना रामटेकचा कोव्हीड केअर सेंटर मधे पाठवींन्यात आले. ही माहिती तहसीलदार बाळासाहब मस्के यांनी दिली. बीडिओ बी. डल्यु . यावले ,डॉ. प्रकाश उजगिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार ,नगरपरिषद अधिकारी राजेश साव्वाला खे ,रोहीत भोईर,प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैदकीय अधिकारी डॉ.स्मिता काकडे, डॉ,विवेक आनंतवार हे परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत