Published On : Mon, Nov 18th, 2019

25 टन अवैध दगडी कोळसा जप्त

Advertisement

-दोन आरोपीच्या अटकेसह 17 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपुर-जबलपूर राष्ट्रीय बायपास महामार्ग क्र 7 वरील गादा-नेरी पुलाजवळील रंगारी च्या ढाब्याजवळून एका ट्रक ने अवैध कोळसा वाहतूक तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पप्पू यादव डी बी पथकांनी सापळा रचून सदर घटनास्थळ मार्गे कन्हान हुन नागपूर कडे दगडी कोळसा ने लादून जात असलेल्या ट्रक ला थांबवून ट्रकचालकाला वाहनांचे कागदपत्रांसह कोळसा वाहतूक करण्याच्या परवानासह संबंधित कागदपत्रे मागितले असता समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर वाहतूक ही अवैधरित्या असून चोरीचा कोळसा वाहुन नेत असल्याचे निष्पन्न होताच ट्रक क्र एम एच 26 ए डी 2350 ने लादून भरले असलेला 25 टन अवैध दगडी कोळसा जप्त करोत वाहनचालक व सहकारी असे दोन्ही आरोपीला ताब्यात घेत गुन्हा नोंदवून अटक करण्याची यशस्वी कारवाही गतरात्री 2 च्या सुमारास केली.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक आरोपी चे नाव बालाजी श्यामराव नरवाडे वय 39 वर्षे, गजानन कदम वय 50 वर्षे दोन्ही राहणार नाशिक असे आहे.या धाडीतून अवैध 25 टन अवैध दगडी कोळसा किमती 1लक्ष रुपये व जप्त ट्रक किमती 16 लक्ष रुपये असा एकूण 17 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल व एसीपी राजरतन बन्सोड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, दुययंम पोलीस निरीक्षक राधेश्याम पाल यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजा टाकळीकर, सुधीर कनोजिया यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges